प्रेरणा कुलकर्णी

Prerana Kulkarni


मी covid काळामध्ये लिखाणाला सुरुवात केली. जेव्हा सगळीकडे दुःखी, तणावाचे वातावरण होते त्यावेळी जाणवले कि कधी जुन्या, आपल्या नेहेमीच्या आयुष्यात घडणाऱ्या सध्या गोष्टी देखील थोडं हसू आणतात, आपल्यासारखी सामान्य लोकही असामान्य गोष्टी करतात काहीतरी शिकवून जातात, देऊन जातात. त्या आठवणी लिहून काढत गेले, त्या लोकांबरोबर share करत गेले. बर्याचश्या गोष्टीशी लोक कनेक्ट होत गेले. हळू हळू लिखाणाचे विषय कधी बदलू लागले. गम्मत म्हणून सुरु केलेली हि गोष्ट कधी माझ्या अत्यंत जवळची झाली कळलंच नाही.
(मी मराठीमध्ये थोडेफार स्फुट, लघुकथा, कथा अशा पराक्राचे लिखाण करते. आम्ही साहित्यिक ह्या FB ग्रुप प्रकाशित करत असते)




Normal

लेखक / लेखिका