राम नगरकर

Ram Nagarkar

मृत्यू दिनांक: ८ जून १९९५

रामनगरी’ या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते.

राम नगरकर हे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात होते. तेथे सहज सांगितलेल्या किश्श्यांचे रुपांतर म्हणजे पुढे त्यांनीच लिहिलेले ‘रामनगरी’ हे पुस्तक.

‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले.

त्यांचे निधन ८ जून १९९५ रोजी झाले.

## Ram Vithoba Nagarkar

राम नगरकर यांच्याविषयी श्री संजीव वेलणकरांचा हा लेख वाचा. 

रामनगरी – एकपात्री प्रयोग पहा…

Ramnagari - One Act Play by Ram Nagarkar
Ramnagari – One Act Play by Ram Nagarkar

## Nagarkar, Ram Vithoba

राम नगरकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

प्रख्यात विनोदी अभिनेते राम नगरकर (5-Apr-2017)

विनोदी नट राम नगरकर (8-Jun-2017)

मराठी अभिनेते राम नगरकर (8-Jun-2021)




Listing
d - ८ जून १९९५
LS - Dead