रेणुका दीक्षित जोशी

Renuka Dixit Joshi


मी, रेणुका जोशी, राहणार विलेपार्ले पूर्व. मुंबई.
मी एम. ए. मानसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. वाचनाची आवड लहानपणापासून होती पण कधी लिखाणाचा विचार केला नव्हता. कोरोनाच्या काळात माझ्यातील ह्या गुणास वाव मिळाला. मधुरा वेलणकर ह्यांच्या मधुरव ह्या कार्यक्रमात माझी एक लघुकथा वाचण्यात आली होती. मी प्रतिलिपी ह्या अँपवर देखील माझ्या अनेक कथा प्रकाशित केल्या आहेत. आणि नुकतेच मला ‘मुंबई मराठी ग्रंथसंपदा’ (विलेपार्ले शाखा) ह्या ग्रंथालयाने आयोजित केलेल्या लघुकथा स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/renuka28