रूपाली मोतीराम ठाकरे

Rupali Motiram Thakare


मी सध्या एक बेरोजगार विद्यार्थिनी आहे. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. मला वाचनाची आवड आहे पण खूप काही साहित्य मला वाचायला मिळालेलं नाही. जितकी उपलब्ध झालीत तितकी पुस्तकं वाचून काढली. मला लिखाणाची आवड लहानपणापासून आहे. मी सध्या प्रतिलिपी या प्लॅटफॉर्म वर प्रेम, सामाजिक, स्त्रीविशेष या श्रेणीवर कथामालिका लिहिते. शिवाय मी दोन तीन कविता आणि काही लेख लिहिलेले आहेत.




Normal

लेखक / लेखिका