समीर चव्हाण

Sameer Chavan


समीर चव्हाण
जन्मतारीख: ८ एप्रिल, १९७७
शिक्षण: पीएचडी (गणित), पुणे विद्यापीठ, २००७
पोझिशन: प्रोफेसर इन मॅथेमॅटिक्स, इन्डियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपुर
संपादक: समकालीन गझल, मराठी अनियतकालिक
कविता लेखन:

१. हौस, सुचेतांनत प्रकाशन, २००९

२. प्रातिनिधिक संग्रह (पाच रचनांचा समावेश), मराठी ग़ज़ल: अर्धशतकाचा प्रवास, राम पंडित, साहित्य अकादमी, २०१४

३. काळाची सामंती निगरण, अक्षर मानव प्रकाशन, २०१८

४. रात्रींची प्रतिबिंबे, स्वयं प्रकाशन, २०१९ मध्ये अपेक्षित

समीक्षात्मक लेखन:

१. समकालीन गझल: एक व्यासपीठ, भाग १ आणि २, समकालीन गझल, अंक १-२, २० पाने

२. समकालीन गझल: एक अवलोकन, समकालीन गझल, अंक ३, १० पाने

३. अखईं तें जालें : तुकाराम : हिन्दुस्तानी परिवेशात (खंड १ व २), स्वयं प्रकाशन, ३४८+६२६ पाने (प्रकाशन २०२३ जुलै मध्ये अपेक्षित)


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/chavansameer