संजय अण्णाराव टाकळगव्हाणकर

Sanjay Annarao Takalgavhankar


गेल्या तीस वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्राशी निगडित आहे. दैनिक लोकपत्र मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होतो .अनेक वृत्तपत्रांमध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत. “करोना मानवी गुलामगिरी चे नवे पर्व व पर्यावरण मुक्तीचा मार्ग” हे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. सध्या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.




Normal

लेखक / लेखिका