सिध्दार्थ सुधीर आंबेकर

Siddharth Sudhir Ambekar


मागील काही वर्षे विशेषतः लेखक – वाचकांसाठी तयार करण्यात आलेल्या काही ॲपवरती नियमितपणे लेखन सुरु आहे. त्यासोबतच ” ॲडजेस्टमेंट ” हे मराठी भाषेतील पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. स्टोरीमिरर मराठी ने प्रकाशित केलेल्या ” ललितबंध ” या कथासंग्रहामध्ये सहलेखक म्हणून काम केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना २०१८ पासून विविध वृत्तपत्रांमधून सामाजिक लेख सुध्दा प्रकाशित झालेले आहेत.




Normal

लेखक / लेखिका