सिद्धी रवींद्र पवार

Siddhi Ravindra Pawar


मी वेगवेगळ्या विषयांवर लिहिते मला लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे प्रामुख्याने मी सामाजिक कार्यकर्ते असून सातारा शहरात नगरसेविका म्हणून सध्या कार्यरत आहे त्याचबरोबर मला पेंटिंग या क्षेत्रामध्येही आवड असून वेळ मिळेल तेव्हा वाचन लिखाण आणि पेंटिंग करत असते




Normal

लेखक / लेखिका