सुनिल कनले

Sunil Kanle

मी सुनिल कनले, मुळ परभणी तालुका सोन्ना गावातील आहे, सध्या नौकरी निमित्त तुळजापुर येथे असतो !
मी आध्यात्मिक क्षेत्रात लिखाण करतो, परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवर आतापर्यंत 50 लेख फेसबुक व्हाट्सएप वर लिहून प्रकाशित केलेले आहेत. तसेच अंधश्रद्धा, गैरसमज यावर ही लिखाण केलेले आहे. ही सेवा विनामूल्य पुढेही चालू राहिल ! आपण आपल्या परिवारात घेतल्यास खुप आनंद होईल !

आपण माझे लेख हे ‘वटवृक्ष स्वामी’ या फेसबुक अकाउंट वर किंवा www.sunilkanle.com या ब्लॉग वर पाहू शकता !


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/sunilkanle