उपेंद्र कुलकर्णी

Upendra Kulkarni


नमस्कार,मी उपेंद्र कुलकर्णी.व्यवसायाने एका फार्मास्युटिकल कंपनीत कामाला आहे. मूळचा मुंबईचा पण गेले अनेक वर्षे आमचे सिंगापुरात वास्तव्य आहे.इथे मी इतर समकालीन लेखकांशी जोडला गेलो.इथल्या मराठी भाषिकांनि चालवलेल्या उपक्रमात, स्मरणिकेत आणि इतर सोशल मीडिया वर माझे काही लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. काही लिखाण “Newstorytoday ” या पोर्टल वर सुद्धा प्रसिद्ध झाले आहे. लेखन हि माझीआवड म्हणून जोपासत आहे.




Normal

लेखक / लेखिका