रवींद्र शामराव भिसे

Ravindra Shamrao Bhise

जन्म दिनाक: 12-02-1960

मी रवी भिसे, माझे शिक्षण एम. ए. नेट झाले आहे. साहित्य वाचनाची आणि लिखानाची आवड आहे. “माझा निषेध झाला पाहिजे” हा माझा कविता संग्रह प्रकाशित आहे.
विविध सामाजिक, कथा लिखान करत असतो.
मी आॉस्ट्रेलियातून शेकिंग मेडिसन हा कोर्स
तर बनारस मधून मेडिटेशन कोर्स पुर्ण केला आहे
आणि त्याचा वापर इतरांच्या शारीरिक समस्या दुर करण्यासाठी
मोफत मेडिटेशन, आणि शेकिंग मेडिसन द्वारे लोकांना मदत करतो…


मराठीबुक्स वरील पुस्तके: https://www.marathibooks.com/sg
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपवरील लेख : https://www.facebook.com/cs


Normal

लेखक / लेखिका

b - 12-02-1960
LS - Dead