रवींद्र शामराव भिसे

Ravindra Shamrao Bhise


मी रवी भिसे, माझे शिक्षण एम. ए. नेट झाले आहे. साहित्य वाचनाची आणि लिखाणाची आवड आहे. “माझा निषेध झाला पाहिजे” हा माझा कविता संग्रह प्रकाशित आहे.
विविध सामाजिक, कथा लिखाण करत असतो.

मी आॉस्ट्रेलियातून शेकिंग मेडिसन हा कोर्स तर बनारस मधून मेडिटेशन कोर्स पुर्ण केला आहे आणि त्याचा वापर इतरांच्या शारीरिक समस्या दुर करण्यासाठी मोफत मेडिटेशन, आणि शेकिंग मेडिसन द्वारे लोकांना मदत करतो…

नातेसबंध, बदलत्या पिढ्या, सामाजिक, अध्यात्मिक हे माझे लिखाणाचे आवडते विषय आहेत.