बाबुराव बागूल

Baburao Bagul
जन्म दिनाक: १९३०

जन्मः इ. स. १९३०
बाबुराव बागूल हे मराठी भाषेतील लेखक आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या
विषयावरील ते मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.
बाबुराव बागूल यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांचे प्रकाशित साहित्यः
कथा संग्रह:
जेंव्हा मी जात चोरली होती
मरण स्वस्त होत आहे
कादंबरी:
अघोरी
सूड