(डॉ.) युसुफखान महम्मदखान पठाण

Dr. Yusufkhan Mohammadkhan Pathan
जन्म दिनाक: १९३०

जन्म : १९३०

डॉ. युसुफखान महम्मदखान पठाण हे मराठी भाषेतील लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. साहित्यिक वर्तुळात त्यांना यु.म.पठाण या संक्षिप्त नावाने ओळखले जाते.

यु. म पठाण १९९० साली पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी औरंगाबाद येथील डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सुद्धा भूषविले आहे.