जन्म-२५ नोव्हेंबर, १८७२
मृत्यू- २६ ऑगस्ट, १९४८
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. ‘केसरी’चे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले.’नवाकाळ’ या वृत्तपत्राचे ते संस्थापक आहेत.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख.