माधव विनायक किबे

Madhav Vinayak Kibe
जन्म दिनाक: १८७७

जन्म- १८७७

माधव विनायक किबे हे मराठी साहित्यिक होते. मुंबईत १९२६ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.