जन्मः इ.स. १९४९
भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या साठी झटणारे कार्यकर्ते. तसेच मराठी भाषेतील लेखक. हे त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे ‘उपराकार’ लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. ‘समाजातील उपेक्षित’ या विषयावरील परिवर्तन वादी व पुरोगामी विचार व्यक्त करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखकपुस्तके
लक्ष्मण बापू माने
Laxman Bapu Mane
जन्म दिनाक: १९४९
TS-1
TS - 4
TS - 6
TS - 2
TS- 3
TS - 5