नारायण सीताराम फडके हे मराठी कादंबरीकार होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी झाला.
फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांचा २२ ऑक्टोबर १९७८ रोजी मृत्यु झाला.
TS-1
TS - 4
TS - 6
TS - 2
TS- 3
TS - 5
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions