मोहन आपटे हे खगोल अभ्यासक व मराठीतले विज्ञान कथा लेखक आहेत.
खगोल मंडळ, मुंबई च्या पहिल्या भास्कर पुरस्कारानेगौरविण्यात आले आहे. १९८१ मध्ये त्यांना ब्रिटिश कौन्सिल तर्फे इंग्लंड दौर्याचे निमंत्रण दिले गेले. खगोलशास्त्र या विषयावर त्यांची अनेक भाषणे होत असतात.