१९१० रोजी जन्मलेल्या माधव काशिनाथ देशपांडे हे मराठी साहित्यिक व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते; त्यांनी “प्रा. फडके चरित्र आणि वाड्मय”, “खांडेकर चरित्र, आणि वाड्मय”, “माडखोलकर वाड्मय आणि व्यक्तिमत्व”, “पहिला पगार”, “धूम्रतरंग”, “साहित्य साधना”, “मंगला” अशी ललितपूर्ण आणि निबंधात्मक तसंच नामांकित व्यक्तीमत्त्वांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारी पुस्तके लिहिली असून “प्रिय कविते” हा कवितासंग्रह रसिकप्रिय आहे.
माधव देशपांडे यांनी १९६७ साली मराठी-इंग्रजी शब्द्कोशच्या निर्मिती केली आहे. १९७० साली माधव देशपांडे यांचा मुत्यू झाला.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित