श्रीनिवास भिकाजी सरदेसाई

Shriniwas Bhikaji Sardesai
मृत्यू दिनांक: 18 june 1942

१९४२> मराठीतील अद्भुत-कल्पनारम्य कादंबर्‍यांचा प्रभाव कमी व्हावा या ईर्षेपायी उत्तम माहितीपर पुस्तकांची भाषांतरे करणारे श्रीनिवास भिकाजी सरदेसाई यांचे निधन सरकारी नोकरी सोडून ते मराठी लेखनाकडे वळले, वृत्तपत्रांत कामे करुन त्यांनी भाषांतरित कादंबर्‍यांच्या प्रकाशनासाठी “कादंबरीकल्प” हे मासिक काढले होते.

Death : 18 june 1942