नागेश वासुदेव गुणाजी

Nagesh Vasudev Gunaji
मृत्यू दिनांक: 5 July 1963

१९६३> अध्यात्मपर ग्रंथाचे लेखक, अनुवादक नागेश वासुदेव गुणाजी यांचे निधन. स्वामी रामकृष्ण परमहंस व रमण महर्षी यांची चरित्रे तसेच काही अनुवादित साहित्य त्यांच्या नावावर आहे.

death – 5 July 1963