काशिनाथ वासुदेव अभ्यंकर

Kashinath Vasudeo Abhyankar

जन्म दिनाक: ७ ऑगस्ट १८९०

महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला.

“पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते.

Kashinath Vasudeo Abhyankar




Listing
b - ७ ऑगस्ट १८९०
LS - Dead