जनार्दन वासुदेव आगासकर

Janardan Vasudeo Agaskar
मृत्यू दिनांक: १८ जुलै १८९४

जनार्दन वासुदेव आगासकर  हे कायद्यांचे भाषांतरकार आणि मुंबई हायकोर्टाचे पहिले नेटिव्ह न्यायाधीश होते.

“दर्पण या वृत्तपत्रात ते काही काळ होते.

१८ जुलै १८९४ रोजी त्यांचे निधन झाले.

Janardan Vasudeo Agaskar