अनंत कदम

Anant Kadam
१५ जुलै १९३५ 


कवी, कादंबरीकार, नाटककार अनंत कदम यांचा जन्म १५ जुलै १९३५ रोजी झाला.

“बासरी” हा काव्यसंग्रह,  तसेच  “किडे, पाखरू, दिवसातल्या अंधारात, कॅन्सर मिळून १४ कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. या कादंबर्‍यांतून त्यांनी वास्तवतेचे भीषण चित्रण केले.  “धम्मपद” हा त्यांनी पालीतून मराठीत केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे.

## Anant Kadam