नरेश भिकाजी कवडी

Naresh Bhikaji Kawdi
जन्म दिनाक: ५ ऑगस्ट १९२२
मृत्यू दिनांक: ४ एप्रिल २०००

कथाकार, अनुवादक, लोकगीतांचे संग्राहक नरेश भिकाजी कवडी यांचा जन्म ५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.

“बीअरची सहा कॅन्स”, “चुळचुळ मुंगी पळीपळी कंटाळा” हे कथासंग्रह आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकगीतांचे “भरली चंद्रभागा” हे संकलन यांसाठी ते मराठीत अधिक परिचित झाले.

४ एप्रिल २००० रोजी नरेश कवडी यांचे ७८ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले.

मराठी विश्वकोशातील नोंद.

 

## Naresh Bhikaji Kawdi