विनायक जनार्दन कीर्तने

Vinayak Janrdan Kirtane
जन्म दिनाक: २० ऑगस्ट १८४०
मृत्यू दिनांक: १८ डिसेंबर १८९१

विनायक जनार्दन कीर्तने यांचा जन्म २० ऑगस्ट १८४० रोजी झाला.

वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या निबंधाची मान्यवरांकडून दखल.

थोरले माधवराव पेशवे हे त्यांचे नाटक मराठीतले पहिले इतिहासाधारित नाटक आणि मराठीतील पहिली शोकांतिका मानले जाते. या दोन नाटकांनी नाट्यसृष्टीत त्यांना मानाचे पान देण्यात आले. जयपाल हे नाटक व चाळीस वर्षांमागचे पुणे ही मालिका ज्ञानप्रकाश साठी त्यांनी लिहिली होती.

जन्म – २० ऑगस्ट १८४०
मृत्यू – १८ डिसेंबर १८९१

mss

# Vinayak Janardan Kirtane