श्रीपाद शंकर नवरे

Shripad Shankar Navare
मृत्यू दिनांक: ७ डिसेंबर १९५९

श्रीपाद शंकर नवरे हे लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक “प्रभात” चे संपादक होते.

“प्रभात” मधील त्यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.

मृत्यू – ७ डिसेंबर १९५९

mss

# Shripad Shankar Navare