भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
भास्कर काशीनाथ चांदूरकर यांचा जन्म ४ डिसेंबर १८९८ रोजी झाला.
पुष्पराग हा त्यांचा संग्रह. याशिवाय प्रेमपुनर्जीवन ही विधवांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारी कादंबरी त्यांनी लिहिली होती.
# Bhaskar Kashinath Chandurkar alias Kavyashekhar