चांगदेव भवानराव खैरमोडे

Changdev Bhavanrao Khairmode

जन्म दिनाक: १५ जुलै १९०४

१५ जुलै १९०४
१९०४> लेखक, कवी, चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांचा जन्म. डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने लेखनाला सुरुवात. “पाटील-प्रताप”, “अमृतपाक” ही दोन सामाजिक खंडकाव्ये. “शूद्र पूर्वी कोण होते”, “हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती” घटनेवरील तीन भाषणे अशा भाषांतरित लेखनासह डॉ. आंबेडकर यांचे बृहद्चरित्र हे मौलिक लिखाण.

mss




Listing
b - १५ जुलै १९०४
LS - Dead