१९०६> “यमुनापर्यटन” ही मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी लिहिणारे बाबा पदमजी मुळे ऊर्फ बाबा पदमजी यांचे निधन. “स्त्रीविद्याभ्यास”, “व्यभिचारनिषेधक बोध”, “कुटुंबसुधारणा”, “महाराष्ट्रदेशाचा संक्षिप्त इतिहास”, ”कृष्ण आणि ख्रिस्त यांची तुलना”, “नव्या करारावर टीका” असे ग्रंथ लिहिणारे पदमजी मराठी-ख्रिस्ती वाङमयाचे जनक होत.
mss