वामन भार्गव पाठक

Vaman Bhargav Pathak
जन्म दिनाक: १९ ऑगस्ट १९०५

१९ ऑगस्ट १९०५
१९०५> “खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या। उडविन राइ राइ एव्हढ्या।।” या लोकप्रिय कवितेचे कवी, कादंबरीकार व समीक्षक वामन भार्गव पाठक यांचा जन्म. “नकोत त्या गोष्टी” हा लघुनिबंध संग्रह आणि “आशैचे किरण” ही कादंबरी, हे त्यांचे प्रकाशित साहित्य. त्यांनी (अप्रकाशित) नाटकही लिहिले होते, अशी माहिती मिळते.

mss