२५ नोव्हेंबर १९२२
१९२२> प्राच्यविद्या संशोधक, भाषाशासत्रज्ञ, साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे अवघ्या ४० व्या वर्षी निधन. “भाऊ दाजी, झाला वेदान्त” आदी पारितोषिकांनी ते सन्मानित. भाषांचा तैलनिक अभ्यास मांडणारा “अॅन इंट्रोडक्शन टू कंपरेटिव्ह फायलालॉजी” हा एक त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ. “मराठी भाषेचा कालनिर्णय, अपभ्रंश भाषेतील वाङमय” हे महत्वपूर्ण लेख आणि “माझा युरोपातील प्रवास व जर्मनीतील लोकशिक्षण” इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
mss