२० नोव्हेंबर १८५४
१८५४> रोज एक कविता, याप्रमाणे आयुष्यभरात दहा ते १२ हजार कविता लिहिणारे कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे यांचा जन्म. दहा पुस्तके व “दुर्दैवी सून” हे सामाजिक नाटक त्यांच्या नावावर आहे.
mss
TS-1
TS - 4
TS - 2
TS- 3
TS - 5
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions