देवदत्त रामकृष्ण भांडारकर

Devdatta Ramkrushna Bhandarkar
इतिहाससंशोधक, पुरातत्वशासस्त्रज्ञ

जन्म दिनाक: १९ नोव्हेंबर १८७५

१९ नोव्हेंबर १८७५
१८७५> इतिहाससंशोधक, पुरातत्वशासस्त्रज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म. प्राच्यविद्यापंडित रा.गो. भांडारकर यांच्या या सुपुत्राने पंचम जॉर्जसाठी १९११ साली घारापुरी बेटाची मागर्दर्शिका लिहिली होती. पुढे त्यांनी विदिशाजवळ केलेले मौर्यकालीन उत्खनन महत्वाचे ठरले. प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा विशेष अभ्यास त्यांनी केला होता. “हिंदु लोकसमाजाती परदेशीय अंश” हा त्यांचा मराठी दीर्घलेखही महत्वाचा आहे.

mss




Listing
b - १९ नोव्हेंबर १८७५
LS - Dead