२८ सप्टेंबर १९०२
१९०२> लोकभाषांचे अभ्यासक केशव शिवराम भवाळकर यांचे निधन. वर्हाडी भाषेचे व्याकरण विशेष, गौंड लोक व गोंडी भाषा या दोन निबंधांसह कृष्णसास्त्री चिपळूणकर व भाऊ महाराज यांच्यावर चरित्रलेख व आत्मचरित्रही त्यांनी लिहिले.
mss
TS-1
TS - 4
TS - 2
TS- 3
TS - 5
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions