मी लेखीका आहे. माझी मोहमाया नावाची कादंबरी pocket Fm वर चालत आहे. माझ्याविभिन्न काव्य रचना हिंदी पुस्तकांमध्ये प्रदर्शित आहे. तसेच मी चाणाक्य न्युज इंडिया -दिल्ली ची महाराष्ट्र हेड म्हणून कार्यरत आहे.
माझे नाव सौ. अभिलाषा राजेश देशपांडे. मी एक कवियित्री व मूक्तछंद लेखिका आहे.मी पोस्ट ग्रज्युएट (राज्यशास्त्र) आहे. मला लिखाणाची आवड आहे. माझे हिंदी लेख साहित्यदर्शन वेबसाईटवर प्रसिद्ध होतात. तसेच दिल के अल्फाज ई-बुकमध्ये माझ्या ३ कविता प्रसिद्ध केल्या आहेत. (माझे नाव अभिलाषा देशपांडे आहे. मी एक न्युज रायटर आहे तसेच मुक्तछंद लेखिकाही आहे. लिखाणाची आवड मला वयाच्या 18 व्यापासून लागली. पहिले मी कविता केल्या. माझे पोस्ट ग्रेज्युएशन झाले आहे(राज्यशास्त्र). मी एक गृहिणी पण आहे)