अमेय मितीन गुप्ते

AMEYA MITIN GUPTE


मी लेखक साहित्यिक कवी संगीतकार असून माझी ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांच्या वान्ग्मायचा मी अभ्यासक असून त्यांच्यावर लिखाण चालू आहे.गडकरी, कुसुमाग्रज , कवी ग्रेस यांच्या काही निवडक कविता मी संगीतबद्ध केल्या असून त्याचे प्रसारण महाराष्ट्रातील आकाशवाणी केंद्रावर होते.अनेक वृत्तपत्रे, मासिके,दैनिके, पाक्षिक, साप्ताहिक यातून विपुल लेखन केले. सामाजिक कार्याची आवड असून कै.गडकरी यांच्यामूळ गावी म्हणजे सांगवी गाव, ता कर्जत, जि. रायगड येथे सन २०१८ मध्ये मी राम गणेश गडकरी वाचनालय सुरु करून सांगवी गावाला वाचन संस्कृतीचा पाया घालून दिला. आज पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ , मुंबई येथे सहाय्यक संपादक म्हणून काम केले.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/amgupte1