आनंद भाऊ फाळके

Anandbhau Phalake
मृत्यू दिनांक: 10 July 1965

१९६५> इतिहास संशोधक आनंदराव भाऊ फाळके यांचे निधन. शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने हे फाळके यांचे महत्वाचे कार्य. यातून शिंदे राजघराण्याचा पत्रव्यवहार आठ खंडांत प्रसिद्ध केला.

death – 10 July 1965