आनंदीबाई जयवंत

Anandibaai Jaywant
मृत्यू दिनांक: १२ ऑगस्ट १९८४

१२ ऑगस्ट १९८४
१९८४> कथालेखिका, कादंबरीकार आनंदीबाई जयवंत यांचे निधन. लेखनातून स्त्रीचे दु:ख आणि तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडणार्‍या आनंदीबाईंनी “शिकार” सारखी सामाजिक कथा, “पारंब्या”, “मेघयंती” हे लघुकथासंग्रह, “आमचा शाम आणि इतर गोष्टी” सारखे बालकथासंग्रह आणि “चितोडचा चंद्र” ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली होती.

mss