अनिरुद्ध बनहट्टी

Anirudh Banahatti


मी १९७० पासून मराठीत लिहित आहे. हंस, मोहिनी, नवल, सत्यकथा, मौज, राजस, श्यामसुंदर, रूपा, धनंजय आणि अनेक मासिकांमध्ये मी लेखन केले आहे. माझे सायकेडेलिया, जादू, कुलकर्ण्यांची ममता व दिक्षितांची माधुरी, कौन बनेगा पिंकी पती, लाईफ झिंगालाला हे व इतर काही संग्रह प्रकाशित झाले आहेत.
मी सिविल इन्जिनिअरिन्ग मधे पी.एच.डी. असून प्रोफेसर पदावरून गेल्या वर्षीच सेवा निवृत्त झालो.


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/anibanister