आत्माराम नीळकंठ साधले

Atmaram Neelkantha Sadhale
जन्म दिनाक: 5 July 1920

१९२०> कथा-कादंबरीकार आणि संस्कृत व पौराणिक साहित्याचे अभ्यासक आत्माराम नीळकंठ साधले यांचा जन्म. “हा जय नावाचा इतिहास आहे” हा त्यांचा गाजलेला ललित ग्रंथ. याशिवाय “आनंदध्वजाच्या कथा” या शृंगारिक वळणाच्या कथा, “महाराष्ट्र रामायण” हे खंडकाव्य, “रुक्मिणी स्वयंवर” हा अनुवाद, “लढाई संपल्यावर” ही कादंबरी अशी ६० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.

birth – 5 July 1920