बाळशास्त्री हुपरीकर

Baalshastri Huparikar
वेदांतशास्त्र आणि ज्ञानदेव शंकराचार्य यांच्या साहित्याचे अभ्यासक व भाष्यकार

मृत्यू दिनांक: ७ ऑगस्ट १९२४

७ ऑगस्ट १९२४
१९२४> वेदांतशास्त्र आणि ज्ञानदेव शंकराचार्य यांच्या साहित्याचे अभ्यासक व भाष्यकार बाळशास्त्री हुपरीकर यांचे निधन. त्यांच्या ग्रंथसंपदेत “श्रीज्ञानेश्वरविरचित अनुभवामृत-तात्पर्यबोधिनी”, विद्यारण्य व ज्ञानेश्वर यांच्या वेदांतावरील मतांचे तात्पर्य, “(हबर्ट) स्पेन्सर साहेबांचे अज्ञेयमीमांसा व आर्यवेदांत”, ज्ञानयोगशास्त्र, शंकराचार्य व ज्ञानेश्वर आदी अभ्यासू ग्रंथांचा समावेश आहे.

mss




Listing
d - ७ ऑगस्ट १९२४
LS - Dead