बाळकृष्ण मार्तंड दाभाडे

Baalkrushna Martand Dabhade

जन्म दिनाक: ६ ऑगस्ट १९०९

६ ऑगस्ट १९०९
१९०९> बाळकृष्ण मार्तंड दाभाडे यांचा जन्म. “भारतीय चित्रकला” या प्रबंधात्मक ग्रंथातून त्यांनी चित्र-शिल्प कलेच्या भारतीय परंपरांचा आढावा घेतला, तर “कलातरंग”, “कलाविमर्श” ही कलासमीक्षात्मक पुस्तके लिहिली. “झंकारांचे पडसाद – विद्यामंदिरांत” व “भारतीय आदर्श” ही पुस्तके शैक्षणिक हेतूने लिहिली, तर “कलासाधना”, “अक्षरशोध” मधून लेणी, देवळे आदींतील कलेचा शोध त्यांनी घेतला. काव्यसंग्रह, गद्यकाव्ये, नाटिका आदी लिहूनही कलासमीक्षक व निबंधकार म्हणून ते अधिक प्रसिद्ध ठरले होते.

mss




Listing
b - ६ ऑगस्ट १९०९
LS - Dead