चंद्रकांत नागेशराव पाटील

Chandrakant Nageshrao Patil
कवी व साठीसत्तरी मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक

जन्म दिनाक: ३ सप्टेंबर १९४४

३ सप्टेंबर १९४४
१९४४> कवी व साठीसत्तरी मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक चंद्रकांत नागेशराव पाटील यांचा जन्म. “बायका आणि इतर कविता”, “इत्यंभूत”, हे कवितासंग्रह, “आणि म्हणूनच” व “विषयांतर” ही समीक्षापुस्तके तसेच “रसगंधर्व” हे नाटक त्यांनी लिहिले.

mss




Listing
b - ३ सप्टेंबर १९४४
LS - Alive