दामोदर नरहर शिखरे

Damodar Narhar Shikhare
चरित्रकार, पत्रकार

जन्म दिनाक: २२ नोव्हेंबर १९०३
मृत्यू दिनांक: ९ सप्टेंबर १९८०

शिखरे, दामोदर नरहर – 0426

२२ नोव्हेंबर १९०३
१९०३> चरित्रकार, पत्रकार दामोदर नरहर शिखरे यांचा जन्म. गांधीवादाच्या पुरस्कारासाठी त्यांनी “अग्रणी” हे साप्ताहिक सुरु केले. गांधी जीवनकथा, गांधी-रणगीता, म. गांधी व त्यांचे सहकार्य, तसेच “मराठीचे पंचप्राण” ही – संतसाहित्यापासून १९५० पर्यंतच्या साहित्याची ओळख करुन देणारी ग्रंथमाला त्यांनी लिहिली होती.
———————————————————————————————————————————————————–

शिखरे, दा. न. – 0470

९ सप्टेंबर १९८०
१९८०> चरित्रकार व गांधीवादविषयक पुस्तके लिहिणारे दा.न. शिखरे यांचे निधन. “मराठीचे पंचप्राण” या १९५० पर्यंतच्या साहित्याचा परिचय त्यांनी करुन दिला होता. गांधीचरित्राखेरीज आगरकर, बजाज, नेहरू यांची चरित्रपुस्तके त्यांनी लिहिली.

mss




Listing
b - २२ नोव्हेंबर १९०३
d - ९ सप्टेंबर १९८०
LS - Dead