दत्ता टोळ

Datta Tol
ख्यातनाम बालसाहित्यिक
जन्म दिनाक: २१ डिसेंबर १९३५

ख्यातनाम बालसाहित्यिक दत्ता टोळ यांचा जन्म २१ डिसेंबर १९३५ रोजी झाला.

बालसाहित्याची एकूण ७५ पुस्तके त्यांची प्रकाशित. जादू संपली, गोड्या पाण्याचे बेट या कादंबर्‍या.

शाहू महाराज, म. फुले यांची चरित्रे, शाळा नसलेला गाव ही एकांकिका, एक मन एक रुप हे पुरस्कारप्राप्त पुस्तक याशिवाय प्रौढांसाठी मुलगा पाहिजे ही एकांकिका आणि एका वेड्याने एकदा हा कथासंग्रह प्रसिध्द.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.