दत्तात्रय केशव केळकर यांनी सामाजिक, वाङमयीन, शैक्षणिक असे विविधांगी लिखाण केले.
‘काव्यालोचन’, ‘साहित्यविहार’, ‘विचारतरंग’, ‘उद्याची संस्कृती’, ‘वादळी वारे’, ‘संस्कृतिसंगम’, ‘संस्कृति आणि विज्ञान’ या पुस्तकांतून त्यांनी दैववादाकडून विज्ञानवादी भारतीयत्वाकडे जाण्याचा शोध सुरु ठेवला होता.
दत्तात्रय केशव केळकर यांचे ८ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.
## Dattatray Keshav Kelkar