दत्तात्रय लक्ष्मण गोखले

Dattatray Laxman Gokhale
जन्म दिनाक: १५ जुलै १८९९

१५ जुलै १८९९
१८९९ – रविकिरण मंडळाच्या आठ कवी सदस्यांपैकी एक दत्तात्रय लक्ष्मण गोखले यांचा जन्म. त्यांच्या “किरण” या प्रातिनिधिक संग्रहात “प्रेम कशावर” ही कविता आहे. “भावगीत” या विषयावर चर्चात्मक निबंध आणि “उषा, शलाका, प्रभा” आदींमध्ये त्यांची सुनीते व गोष्टी प्रकाशित आहेत.

mss