दत्तात्रय पांडुरंग खांबेटे

Dattatray Pandurang Khambete
जन्म दिनाक: 5 July 1912

१९१२> लेखक, पत्रकार आणि कथेचे विविध प्रकार मराठीत रुजविणारे दत्तात्रय पांडुरंग खांबेटे यांचा जन्म. चुरचुरीत विनोद आणि राजकीय विषयांवर मर्मवेधक लेखन करण्यात त्यांचा हातखंडा. “पोहिमा”, “येडछाप”, “उपहास” आदी कथासंग्रह प्रकाशित. “भीतीच्या छाया” हा त्यांचा भयकथासंग्रह गाजला. विज्ञानकथा हा प्रकार मराठीत रुजवला तो खांबेटे यांनी.

birth – 5 July 1912